दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनानिमित्त मंत्रालयात शपथ


परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांची उपस्थिती


मुंबई : माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त परिवहनमंत्री ॲड.अनिल परब यांनी स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर दहशतवाद व  हिंसाचार विरोधी  दिनानिमित्त मंत्रालयामध्ये मंत्री ॲड.अनिल परब यांच्या उपस्थितीत दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ घेण्यात आली. .


यावेळी राज्यमंत्री  डॉ. विश्वजीत कदम, सामान्य प्रशासनचे उपसचिव जे.जे.वळवी, कक्ष अधिकारी ललीत सदाफुले, मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.     


Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image