फास्टटॅग वसुली रांगेत घुसणाऱ्या अवैध गाड्यांना दुप्पट टोल आकारणार


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वैध फास्टटॅग नसलेली वाहनं टोल नाक्यांवर फास्टटॅग वसुलीच्या रांगेत घुसली तर त्यांना दुप्पट टोल आकारण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक, आणि महामार्ग मंत्रालयाने या बाबतची अधिसूचना जारी केली आहे.


यापूर्वी हा नियम फास्टटॅगविना त्या रांगेत घुसणाऱ्या वाहनांना लागू होता. आता वाहनावरचा फास्टटॅग काम करीत नसला तरीही दुप्पट टोल आकारण्यात येईल.


Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image