जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त’ तंबाखूमुक्तीची शपथ

पुणे : जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त  तंबाखू मुक्त करण्याची शपथ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर यांनी घेतली.

जिल्हा रुग्णालय औंध येथे जागतिक तंबाखू विरोध दिनानिमित्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर डॉ. बिलोलिकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, तसेच दंत विभाग प्रमुख डॉ. सुहासिनी घाणेकर, सायकॉलॉजिस्ट श्री. हनुमान हाडे, सामाजिक कार्यकर्ता मोहिनी भोसले यांच्या उपस्थितीत तंबाखू विरोधी शपथ घेण्यात आली.

राज्यात दर वर्षी 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त औंध येथे आयोजित कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image