भारत आणि न्युझीलंडमधला दुसरा टी-२० क्रिकेट सामना आज संध्याकाळी रांचीमध्ये
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० मालिकेतला दुसरा सामना आज रांची इथं होणार आहे. संध्याकाळी ७ वाजता हा सामना सुरू होईल. याआधी जयपूरमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं रोमहर्षक विजय मिळवला होता. तीन सामन्यांच्या या मालिकेत भारत १-० अशा आघाडीवर आहे. तीसरा आणि अंतीम सामना कोलकता इथं रविवारी होणार आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.