मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गुरु नानक देव यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गुरु नानक देव यांना जयंतीनिमित्त अभिवादनमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरु नानक देव यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले असून जन्मोत्सव प्रकाशपर्व निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, गुरु नानक देव यांना त्यांचा जन्मोत्सव ‘गुरु पूरब’ निमित्त कोटी कोटी प्रणाम. नानक देव यांच्या मानव कल्याण, प्राणिमात्रांची सेवा करा आणि समता-बंधुतेच्या शिकवणीचे पालन करूया, हेच त्यांना विनम्र अभिवादन. नानक देव यांची जयंती प्रकाशपर्व निमित्त तमाम शिख बांधवासह, सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.

Popular posts
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image