राज्यातल्या सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये एमआरआय सुविधा येत्या दोन महिन्यात कार्यान्वित करण्यात येईल - राजेश टोपे

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये एमआरआय सुविधा तर उप जिल्हा रुग्णालयांमध्ये सिटीस्कॅन आणि सोनोग्राफी सेवा येत्या दोन महिन्यात कार्यान्वित करण्यात येईल अशी माहिती, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज विधानपरिषदेत दिली. आरोग्य विभागाकडून मूलभूत सुविधा, वैद्यकीय उपकरणे पुरवणे त्याचप्रमाणे रिक्त जागा भरण्यासाठी प्राधान्याने कार्यवाही केली जात आहे, असं आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं.

Popular posts
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image