३० जानेवारीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी साधणार संवाद

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रविवारी ३० जानेवारीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सकाळी साडेअकरा वाजता आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधतील. या कार्यक्रमाचा हा पंचाऐशीवा भाग असेल. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांना आदरांजली वाहून कार्यक्रमाला सुरुवात होईल, असं प्रधानमंत्री कार्यालयानं कळवलं आहे.

Popular posts
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image