महानंद “घी” दुबई, तसेच मध्य आशियाई देशामध्ये निर्यात करण्याच्या उपक्रमाचा आरंभ

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महानंद दुग्धशाळेचे “घी” दुबई, तसेच मध्य आशियाई या आखाती देशामध्ये निर्यात करण्याच्या उपक्रमाचा आरंभ आज महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास दूरदृश्य प्रणालीद्वारे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या. महानंद दुग्धशाळेचे “घी” दुबई, तसेच मध्य आशियाई या आखाती देशामध्ये निर्यात करण्यात येत असून त्यासाठी मेसर्स पोर्ट शिपींग अँड लॉजिस्टीक इंडीया लिमिटेड ह्यांना प्राधिकृत निर्यातदार संस्था म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Popular posts
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image