नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑलंपिक सुवर्ण पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राला प्रतिष्ठेच्या लॉरिओ पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे. या विभागात नामांकन मिळालेला नीरज पहिला भारतीय आहे. गेल्यावर्षी टोक्यो ऑलंपिक स्पर्धेत नीरजनं 87 पूर्णांक 58 मीटर अंतर लांब भालाफेक करत सुवर्ण पदक पटकावलं होतं. नीरजसह रशीयाचा टेनिसपटू डॅनिअल मेदवेदेव, ब्रिटनची टेनिसपटू एम रँडूकानू तिहेरी उडीपटू युलिमर रोहास, जलतरणपटू अरिअनें आदींचा या नामांकनात समावेश आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.