कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे किदांबी श्रीकांत आणि पी. व्हि. सिंधू उपांत्यपूर्व फेरीत दाखल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे किदांबी श्रीकांत आणि पी. व्हि. सिंधू अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरिच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. पुरुष एकेरीत श्रीकांतचा सामना कोरियाच्या वानहो सन बरोबर तर सिंधूचा सामना थायलंडच्या बुसानन हिच्याबरोबर होणार आहे.

उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अया ओहोरीला 21-15, 21-10 असं नमवत सिंधूनं हा विजय मिळवला तर इस्त्रायलच्या मिशा झेलबरमनला 21-18, 21-06 अशा सेटनं श्रीकांतनं पराभूत केलं.

Popular posts
वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाचे ‘आषाढी वारी २०२२’ ॲप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image