व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ९१ रुपये ५० पैशांची कपात

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमती ९१ रुपये ५० पैशांनी कमी झाल्या आहेत. इंडीयन ऑईलच्या सूत्रांनी सांगितलं की  व्यावसायिक वापरासाठीचा १९ किलो वजनाचा सिलेंडर आता मुंबईत ८४४ रपयांना मिळेल. दिल्लीत त्याचं मूल्य ८८५ रुपये तर कोलकात्यात ९९५ रुपये ५० पैसे असेल. चेन्नईत या सिलेंडरची किंमत २ हजार ४५ रुपये असेल.