जवान मनोज लक्ष्मण गायकवाड यांच्या पार्थिवावर चिंचखेडा इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमधे कुपवाडा भागात शहीद झालेले यावेळी खासदार डॉ.सुभाष भामरे, आ.कुणाल पाटील, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांच्यासह असंख्य मान्यवरांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.

सैन्य दलाच्या जवानांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून शासकीय मानवंदना दिली. मनोज गायकवाड 21 वर्षांपासून भारतीय लष्करात कार्यरत होते. कुपवाडा जिल्ह्यात माच्छिल सेक्टरमध्ये 18 नोव्हेंबरला झालेल्या हिमस्खलनात त्यांचा मृत्यू झाला.