भारतीय रेल्वेला गेल्या वर्षीच्या तुलनेत ४२ हजार ३७० कोटी रुपये जादा महसूल
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): मागच्या वर्षीच्या तुलनेत भारतीय रेल्वेला ४२ हजार ३७० कोटी रुपयांचं अतिरिक्त महसुली उत्त्पन्न मिळालं असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये रेल्वेला १ लाख ९१ हजार १२८ कोटी रुपयांचं महसुली उत्त्पन्न मिळालं होतं. यंदाचं आर्थिक वर्ष २०२२-२३ संपण्यापूर्वी ७१ दिवस अगोदरच रेल्वेच्या महसुलात चांगली भर पडल्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.