कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं पूर्ण बहुमत प्राप्त केलं आहे. आतापर्यंत १८१ जागांचे निकाल जाहीर झाले असून त्यापैकी ११३ जागा काँग्रेस, ४७ भाजपा, १७ जनता दल धर्मनिरपेक्ष आणि ४ जागा अपक्षांना मिळालेल्या आहेत. एकूण २२४ जागांचा विचार करता आघाडी आणि विजय मिळवून काँग्रेस १३६, भाजपा ६५, जनता दल धर्मनिरपेक्ष १९ आणि अपक्ष ४ जागांवर आहेत. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हापासून काँग्रेसनं घेतलेली आघाडी कायम आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.