मणिपूरमधील हिंसाचार घटनेतील दोषींना कठोर शासन केले जाईल- प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज काल अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. तत्पुर्वी अधिवेशन सुरू होण्यापुर्वी माध्यमांशी बोलताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेविषयी तीव्र संताप व्यक्त केला. ही घटना कोणाही सभ्य समाजासाठी घृणास्पद असून घटनेतल्या दोषींना कठोर शासन केले जाईल. असेही प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. 

Popular posts
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image