राज्यातील पहिलं 'अवयवदान जनजागृती उद्यान' ठाण्यात तयार करण्यात येणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जनतेला अवयवदानाची सोप्या पद्धतीने माहिती मिळावी याकरता राज्यातील पहिलं 'अवयवदान जनजागृती उद्यान' ठाण्यात तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिली. महापालिकेच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या या उद्यानात मूत्रपिंड, यकृत, हृदय, फुफ्फुस, स्वादुपिंड, या अवयवांच्या आणि पेशींच्या प्रतिकृती साकारण्यात येणार आहेत. तसंच यासंदर्भातील माहिती मोठ्या फलकावर लावण्यात येईल. याच उद्यानात अवयवदान करण्यासाठीचा प्रतिज्ञा अर्जही उपलब्ध करून दिला जाणार आहे. 

Popular posts
वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाचे ‘आषाढी वारी २०२२’ ॲप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image