राजभवनात राज्यपाल रमेश बैस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून केलं अभिवादन

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४८ व्या जयंतीनिमित्त राजभवनात राज्यपाल रमेश बैस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या ३९ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला देखील उभयतांनी पुष्पांजली वाहिली, आणि उपस्थितीत कर्मचारी-अधिकाऱ्यांना राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकतेची शपथ दिली. मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरदार पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी एकता शपथ दिली.

Popular posts
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image