मलेशियात १ डिसेंबरपासून भारतीय नागरिकांना व्हिसामुक्त प्रवेश
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): मलेशियात जाणाऱ्या भारतीय नागरिकांना येत्या १ डिसेंबरपासून व्हिजाची गरज लागणार नाही. भारतीय नागरिक येणाऱ्या तीस दिवसांमध्ये मलेशियात व्हिजाशिवाय ये-जा करु शकणार आहेत. मलेशियाचे प्रधानमंत्री अनवर इब्राहिम यांनी काल पिपल्स जस्टीस पार्टीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही घोषणा केली. भारतीयांबरोबरचं चीनी नागरिकांनाही मलेशियात व्हिजाशिवाय येता येणार आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.