गणेश मंडळानी केवळ 4 फुट गणेश मूर्ती तर घरात 2 फुटाच्या आतील गणेशमुर्ती
August 13, 2020 • महेश आनंदा लोंढे

मुंबई (वृत्तसंस्था) : सातारा जिल्ह्यातल्या गणेश मंडळानी केवळ 4 फुट गणेश मूर्ती तर घरात 2 फुटाच्या आतील गणेशमुर्ती स्थापन कराव्यात तसचे मंडळाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आरोग्य सेतु अॅप चा वापर करावा असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विविध नियमही त्यांनी घालून दिले आहेत.