न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी प्रशांत भूषण यांना ठरवलं देषी
August 14, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायव्यवस्थेच्या विरोधात ट्विट करुन न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाने देषी ठरवलं आहे.

न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या पीठानं त्यांना दोषी ठरवलं असून त्यांच्या शिक्षेबाबत येत्या २० तारखेला न्यायालय आदेश देणार आहे.