पंतप्रधानांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या (शंभराव्या)100 व्या पुण्यतिथीनिमित्त वाहिली आदरांजली
August 1, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना त्यांच्या शंभराव्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली.

“संपूर्ण देश लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यासमोर नतमस्तक होत आहे. त्यांचे बुध्दीसामर्थ्य, धैर्य, न्यायभावना,आणि स्वराज्याची संकल्पना कायम प्रेरणा देत राहील,” असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.

https://twitter.com/narendramodi/status/1289399888065605632?s=20