पंतप्रधान यांच्या दूरदृष्टीमुळे पुर्वोत्तर राज्यांची प्रगती होत आहे : प्रकाश जावडेकर
August 6, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे आज पुर्वोत्तर राज्यांची प्रगती होत आहे, असं मत केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल व्यक्त केलं. आसाम च्या २४तास चालणाऱ्या नव्या दूरदर्शन वाहिनीचं दूरदृष्य प्रणालीच्या उदघाटन केल्यानंतर ते बोलत होते.

आसामला स्वत:ची नवी दूरदर्शन वाहीनी असणं गरजेचं होतं, यामध्ये दुरदर्शनच्या १०४ वाहिन्या मोफत आहेत.