भारत, चीन दरम्यान चुशूल इथं ब्रिगेडियर पातळीवर चर्चा
September 2, 2020 • महेश आनंदा लोंढे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीन दरम्यान पूर्व लदाख मधल्या चुशूल इथ ब्रिगेडियर पातळीवर चर्चा सुरु झाली  आहे.  29, 30 आणि 31 ऑगस्ट रोजी साउथ पँगोंग लेक भागात चीननं केलेल्या चिथावणीखोर कृत्याच्या  पार्श्वभूमीवर होणारी ही सलग तिसरी बैठक आहे. चीनच्या विनंतीनुसार चर्चेची ही फेरी आयोजित करण्यात आली आहे.